Current Affairs-22 March 2025

Current Affairs Quiz-22-03-2025

Welcome to your Current Affairs-22/03/2025

1. भारतात पहिल्यांदा कोणत्या शहराने नगरपालिका बाँड जारी केला?

2. RBI च्या अहवालानुसार, ULBs (Urban Local Bodies - ULBs) त्यांच्या महसुलाचा किती टक्के भाग राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून आहे?

3. Okjökull हा कोणत्या देशातील पहिला अधिकृतरित्या 'मृत' घोषित झालेला हिमनग आहे?

4. आंतरराष्ट्रीय पातळीवर हिमनगांचे संवर्धन करण्यासाठी कोणता उपक्रम राबवण्यात आला आहे?

5. भारतातील उत्तर भागातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे?

6. PFRDA च्या नवीन UPS (Universal Pension System) नियमावली 2025 अंतर्गत कोणती मंत्रालय नोडल मंत्रालय आहे?

7. 2025 च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक जल विकास अहवालानुसार, पर्वत आणि हिमनद्या यांना कोणत्या संज्ञेने संबोधले जाते?

8. IOC (International Olympic Committee) चे नव्याने अध्यक्षपद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत?

9. एकसंध लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म (ULIP) Unified Logistics Interface Platform कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?

10. NICDC Logistics Data Services Ltd. (NLDSL) कोणत्या दोन संस्थांमधील संयुक्त उपक्रम आहे?

11. 2025 च्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

12. "Financial Assistance for Promotion of Art and Culture" योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते?

13. REDD+ संकल्पना कोणत्या संस्थेच्या अंतर्गत विकसित करण्यात आली आहे?

14. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘Transforming Forest Finance’ अहवालानुसार REDD+ संदर्भात कोणते विधान योग्य आहे?

15: अलीकडेच भारताने कोणत्या देशाच्या पॅशन फ्रूट उद्योगाला चालना देण्यासाठी $1 दशलक्ष किमतीची यंत्रसामग्री पाठवली आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top